हा प्रश्न खरं तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून समोर आलाय..किरीट सोमय्या हे दिल्लीला रवाना झालेत, शिवसेनेला मत न दिलेल्या आमदारांची नावे राऊत यांना कशी कळाली? कोणत्या आधारे त्यांनी ही यादी काढली ? असं करून राऊतांनी आचारसंहितेचा भंग केलाय त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करा अशी त्यांची मागणी आहे.