पाऊस आलाय म्हणल्यावर फिक्स लाईट जाणार याचं टेन्शन येतं. मोबाइल चार्जिंग लावायची घाई आणि अभ्यास तर राहिलाच समजायच

लाईट जाण्यामागचे कारण MSCB वाले काय सांगतात ते पाहू

लाइट जाण्याच पहिल कारण

लाइट जाण्याच पहिल कारण

“लाईट जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इन्सुलेटर [खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क]. वीजेचा प्रवाह डिस्ट्रिब्युटरच्या लोखंडी खांबात उतरते, हे  टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा काम सुरु करते आणि लाइट जाते."

लाइट जाण्याच दुसर कारण

बऱ्याचशा विदूत वाहिन्या जमिनीतून असतात, पावसात या बऱ्याच वेळा बस्ट होतात म्हणून देखील लाइट जाते

लाइट जाण्याच तिसर कारण 

पावसात विद्युत पुरवठा यंत्रणेचं नुकसान होतं. झाडं, मोठ्या फांद्या तुटून यंत्रणेवर किंवा वाहिन्यांवर पडतात, वीज कोसळते, विजेच्या कडकडाटामुळं दाब वाढतो, या कारणांमुळेही वीजपुरवठा खंडित होतो.