पाहिलं ठिकाण गोवा

पाहिलं ठिकाण गोवा

डॉल्फिन शोधण्यासाठी बोटीने प्रवास करा आणि रात्री निवांत टेन्ड किंवा पबमध्ये ऑस्सम नाईटलाइफचा अनुभव घ्या. गोव्याचे रस्ते जरी तुम्ही फिरायला गेलात तर ते तुम्हाला अजून जास्त प्रेमात पाडतील. ठिकाणाच्याही आणि तुमच्या पार्टनरच्याही.

Dudhsagar Falls

Goa

Goa

पारंपरिक खाणपाण, कथकली नृत्य, मारारी बीचवरील समुद्री वारा, सुंदर वास्तुशैलीचं सादरीकरण करणारे मंदिरं आणि महत्वाचं म्हणजे तिथलं अतुलनीय आदरातिथ्य… अशा सगळ्या गोष्टींचा आस्वाद तुम्ही तुमची प्रायव्हेट स्पेस थोडीही डिस्टर्ब न होऊ देता घेऊ शकता.

दुसरं ठिकाण आहे –  केरळ

दुसरं ठिकाण आहे –  केरळ

केरळ

केरळ

ॲबे फॉल्स, डुबरे एलिफंट कॅम्प, मडिकेरी किल्ला, ओंकारेश्वर मंदिर यांना भेट देणं, ब्रम्हगिरी, मंडलपट्टी, कोटेबेट्टा ट्रेकिंग पॉईंट, बारापोल नदीवरील रिव्हर राफ्टिंग करणं, अशा खुपसाऱ्या गोष्टी इथे करता येतात. आमच्या ऑफिसमध्ये तर बहुमत मिळालेलं हे ठिकाण आहे.

 तिसर ठिकाण -  कूर्ग

 तिसर ठिकाण -  कूर्ग

Mallela Theertham Waterfall

kurnool

kurnool

बर्फाळ शिखरं, चहाचे मळे, मठ आणि अज्ञात डोंगराळा यांच्यातून निसर्गाची सफर करताना आपल्या जोडीदारासोबत येणारा अनुभव आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. शॉपिंग, ट्रेकिंग, हायकिंग, टॉय ट्रेन, खंगचेंडझोंगा या ठिकाणचे वेगवेगळे स्पॉट्स, दृश्य, टायगर हिल, बटासिया लूप, घूम मॉनेस्ट्री, मॉल रोड आणि पद्मजा नायडू झुऑलॉजिकल पार्क अशी खुप ठिकाण आहेत इथे.

चौथं ठिकाण – दार्जिलिंग

चौथं ठिकाण – दार्जिलिंग

TIGER HILL

TIGER HILL

DARJEELING

अंदमान निकोबार म्हणजे ऍडव्हेंचर आणि रोमान्सचा मिश्र अनुभव देणारं नंदनवनच समजा. म्हणून आम्ही काय म्हणतो, एकदा जाऊनच या.

पाचवं ठिकाण  – अंदमान निकोबार

पाचवं ठिकाण  – अंदमान निकोबार

Andaman and Nicobar Islands