कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार भरपाई

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार भरपाई

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकार आर्थिक मदत करणार आहे. 

Cloud Banner

केंद्राने बुधवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 50,000 रुपयांची भरपाई दिली जाईल

मृत्यूचा दाखला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड. ज्यांना मदत मिळणार आहे त्यांचे आधार कार्ड जोडावे लागेल. काही इतर आवश्यक कागदपत्रही द्यावे लागतील.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागद पत्रे?

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाईल.

नुकसान भरपाई कोणाला मिळणार?