देव म्हंजे कोन,कुठं असतो या सारख्या प्रश्न सर्वांना पडतो.पण तो खर तर कुठं असतो या विषयी ऐक कविता सुचली […]

मित्र म्हणजे एक जिव्हाळा हृदयातला.. प्रत्येकच्या मनात जपणारा.. मित्र म्हणजे एक श्वास.. जगण्याच सामर्थ्य देणारा.. मित्र म्हणजे एक आधार, वळणावळणावर […]

पेपर व मनं एक कागदाचं पान असतं…!!‘श्री’ लिहलं, की पूजले जाते….प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं…काही चुकीचं आढळलं, की […]

  • 1
  • 2