नमस्कार मित्रहो,आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय आजोबांसाठी काही खास अश्या कविता ज्याकी प्रसिद्ध अश्या लेखकांनी लिहल्या आहेत. आजोबा म्हणजे […]

जन्म दिला पित्याने । गाठ बांधली ब्रह्मदेवाने ।
होईल विवाह अग्नीच्या साक्षिनेशुभ कार्य सिद्धीस जाईल
श्री गणेशाच्या आशिर्वादानेसंसाराची सुरवात होईल सप्तपदीने ।
विवाह सोहळ्याची शोभा वाढू दे आपल्या आशिर्वादाने

ह्या थंडीच्या महिन्यात
गात्रनिगात्र गोठले
सृष्टीचा पालणहार
सुर्यदेव दूर गेले
भोग-रोग जीवनाचे
हळूवारपणे आले
हवी उर्जा दुरावण्या
रूक्षतेची पालेमुळे…Read mo