स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर मस्त अश्या कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर मस्त अश्या कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल बोलायला गेल तर आपले शब्द कमी पडतील पण त्यांचे महिमे कमी होनार नाहीत. ते खरे स्वतंत्र्य वीर होते त्यांनी कधीच स्वतः पुरता विचार केला नाही ते सतत लोकांबद्दल विचार करायचे. ते म्हनायचे मी समुद्रात टाकलेली उडी … Read more

+127 आजोबा वर कविता मराठी | Grandfather poems in marathi

आजोबा वर कविता मराठी

नमस्कार मित्रहो, आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय आजोबांसाठी काही खास अश्या कविता ज्याकी प्रसिद्ध अश्या लेखकांनी लिहल्या आहेत. आजोबा म्हणजे आपल्या साठी एक सुपर हेरोच असतोय आणि आपला सगळ्यात पहिला मित्र देखील जो की आपल्या बर वेळ घालवतो आपल्या … Read more

‘तुझ्या परत येण्याने’ मराठी कविता

तुझ्या परत येण्याने

तुझ्या परत येण्याने तुझ्या परत येण्याने मी झाले पूर्णआता नको राहू आपली कहाणी अपूर्णघे ना तुझ्या हातात हात माझानको देऊ कोणाच्या हातात हात तुझा हे जग तुझ्यासाथीने सजवायचेपाहिलेले स्वप्न मी आता पूर्ण करायचेहोशील का माझा तू साजनातूच आहे फक्त माझ्या … Read more

“ओली पहाट” मराठी कविता

ओली पाहट

धो धो पावसात ओली झाली वाट प्रभाती क्षितिजती ओली पहाट..1 रविकिरणं ती लपे त्या नभात थेंब पावसाचे धरणी कवेत..2 किलबिल पक्षी सुमधूर गाणं दृष्य नयनांना दिसे छान छान..3 शितल गारवा वाटे हवा हवा हृदय छेडी तार शांत हा पारवा..4 ती … Read more

x