Pm किसान सन्मान निधी:13वा हप्ता मिळाला नसेल किंवा काही अडचण असेल तर इथे संपर्क साधा तुमचे काम होणारच
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन ते करू शकता. ई-केवायसी शिवाय 13व्या हप्त्यासाठी पैसे मिळणे कठीण होईल. बायोमेट्रिक पद्धतीनेही तुम्ही ई-केवायसी करू शकता. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये … Read more