1 शेयर ने बनवल 52 लाखाचा मालक, एका वर्षात 5100% चा परतावा

सुमारे एक वर्षापूर्वी, नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस रु. 275 कोटी मार्केट कॅप असलेला स्टॉक रु 1 वर उपलब्ध होता. ज्याने आतापर्यंत 5100% परतावा दिला आहे.

शेअर मार्केट मध्ये दोन शब्द येतात शेअर आणि मार्केट आपण दोन्ही शब्दांचे अर्थ नीट समजून घेऊया आणि नंतर दोन्ही शब्द एकत्र करून शेअर मार्केट म्हणजे नक्की काय हे बघूया आता आपण पाहू की मार्केट म्हणजे काय असते मार्केट ला मराठी शब्द आहे बाजार येथे वस्तूंची खरेदी-विक्री होते वेगळ्या प्रकारचे मार्केट असतात जसे की कपड्यांचे मार्केट मच्छी मार्केट भाजीपाला मार्केट इलेक्ट्रॉनिक्स मार्केट वगैरे वगैरे आता तुम्हाला समजले असेल मार्केट म्हणजे काय वस्तू आपण खरेदी करतो आणि विकतो. आता आपण बघुया शेयर काय असतो याचा मराठी मध्ये अर्थ होतो हिस्सा आहे. 

शेयर नक्की कोणाचा असतो तर हा हिस्सा असतो वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांचा या कंपन्यांना जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते मार्केटमध्ये येतात आपले काही शेअर्स विकून ते पैसे उचलतात उदाहरण द्यायचे झाले तर टाटा ही खूप मोठी कंपनी आहे आता टाटा ला तिच्या नवीन प्रकल्पासाठी एक लाख रुपयांची गरज आहे त्यांचा एक कर्म चारी तुमच्याकडे आला आणि म्हणाला की आम्हाला दोन हजार रुपयांची गरज आहे आम्हाला दोन हजार रुपये द्या आणि आमचे दोन टक्के शेअर्स घ्या तुम्ही सुद्धा सहमती दाखवली दोन हजार रुपये दिले आणि दोन टक्के टाटांच्या नवीन कंपनीचे मालक झाले. 

 आता मित्रांनो तुम्ही जे दोन टक्के विकत घेतले त्याला म्हणतात शेअर म्हणजे हीस्सा आता आपण शेयर आणि मार्केटला एकत्र करूया शेअर मार्केट अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी विक्री केली जाते तिथे तुमच्यासारखे लोक येतात कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री करतात..

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक आहे कारण ते एकाच ट्रिगरने खूप अस्थिर होतात. परंतु, उच्च जोखीम घेणारे गुंतवणूकदार या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात आणि कमी कालावधीत प्रचंड परतावा मिळवतात. दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफेट एकदा म्हणाले होते की ‘किंमत म्हणजे तुम्ही काय देता, मूल्य असते ते तुम्हाला मिळते’. दर्जेदार पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक कशी फायदेशीर ठरू शकते हे समजून घेण्यासाठी, कैसर कॉर्पोरेशनचा शेअर पाहणे आणि समजून घेणे आवश्यक आहे .

आधिक वाचा   Pm किसान सन्मान निधी:13वा हप्ता मिळाला नसेल किंवा काही अडचण असेल तर इथे संपर्क साधा तुमचे काम होणारच

कैसर कॉर्पोरेशन हा अलिकडच्या वर्षांत भारतीय शेअर बाजाराने तयार केलेल्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे . 275 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह हा BSE-सूचीबद्ध स्मॉल-कॅप स्टॉक सुमारे एक वर्षापूर्वी नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस Rs 1 वर उपलब्ध होता. ज्याने आतापर्यंत 5100% परतावा दिला आहे. याचा अर्थ वर्षापूर्वी ज्याने 1 लाख रुपये गुंतवले होते त्याचे 52 लाख रुपये झाले आहेत.

x