202+ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2022

आज आपन पाहतोय पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कविता आणि शुभेच्छा संदेश म्हणजेच 1st anniversary wishes and poems in marathi 2022 आज आम्ही खूप साऱ्या विषयांवर शुभेच्छा संदेश आणि कविता घेऊन आलोय जसे की पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ,बायकोला पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,नवऱ्याला पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,दादाला पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे खूप सारे आणि कविता चे विषय बोलायचे तर बायकोला पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त sms ,नवऱ्याला पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त sms असे हे सगळे टॉपिक आम्ही या पोस्ट मध्ये cover करण्याचा प्रयत्न केला आहे.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

पहिलं वर्ष ,पहिलं सण ,पहिली सुरवात ,नवीन माणसांसोबत adjustment ,नवीन आठवणी गोळा केल्या ,सगळ्यांच स्वभाव ओळखणे ,सगळ्यांना सांभाळून घेणं ,दोघांनी एकत्र केलेला सवसार ,आज त्याला एक वर्ष पूर्ण पूर्ण झाले ,असच तुमचं नात अजून पुढचे अनेक वर्ष बहरत राहूदे आणि तुमच्यातील प्रेम असच फुलत राहूदे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..“

बायकोला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इथे आपण पाहणार आहोत काही 1 st Anniversary wishes for Wife in marathi ज्याकी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा स्टेटस ला तुमच्या फोटो खाली लाऊ शकता. हे केल्याने तुमची बायको अवश्य खुश होईल.

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
हॅपी 1 st अॅनिव्हर्सरी.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

एकमेकांबरोबर घालवलेल्या या सर्वोत्तम वर्षासाठी
धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
हॅपी 1 st अॅनिव्हर्सरी

कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
आपल्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी. लग्न पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवऱ्याला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इथे आपण पाहणार आहोत काही 1 st Anniversary wishes for Husband in marathi ज्याकी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा स्टेटस ला तुमच्या फोटो खाली लाऊ शकता. हे केल्याने तुमची नवरा अवश्य खुश होईल.

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण
हॅपी 1 st अॅनिव्हर्सरी माय लव्ह.

दादाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इथे आपण पाहणार आहोत काही 1 st Anniversary wishes for Brother in marathi ज्याकी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा स्टेटस ला तुमच्या फोटो खाली लाऊ शकता. हे केल्याने तुमचा दादा अवश्य खुश होईल.

जन्मोजन्मी राहावं दादा तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या ,
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी,
माझी फक्त हीच इच्छा आहे ,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा.

दादा आणि वहिनी ,तुमचं नात हे असंच कायम फुलत राहूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच कायम बहरत राहूदे ,
तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये ,आणि तुमचा सवसार असाच कायम निखळत राहूदे ,
अशीच साथ असुद्या एकमेकांना कायम सुख दुःखात ,
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ताईला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इथे आपण पाहणार आहोत काही 1 st Anniversary wishes for Sister in marathi ज्याकी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा स्टेटस ला तुमच्या फोटो खाली लाऊ शकता. हे केल्याने तुमची Tai अवश्य खुश होईल.

ताई-जिजू ,ज्या दिवसापासून तूझ लग्न होऊन तुझ्या सासरी गेलीस ,तेव्हा पासून खूप भीती होती की सगळं होईल ना नीट ,तू सगळं सांभाळून घेशील ना ,
पण आता खूप आंनद होत आहे की तुमच्या नात्याला आता वर्ष पूर्ण झाले ,आमच्या जिजुनी आणि तू सगळं handle केलंस हेच खूप आहे ,तुमचा सवसारचा गाडा असाच खूप वर्ष चालू राहूदे ,आणि तुमच्या सवसारला कोणाची नजर नको लागूदे ,तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी कायम

ताई जीजू ,तुमचं हे सवसार असच बहरत राहूदे आणि तुमच्या ह्या नात्याला कोणाचीच नको लागो ,
जीजू आमच्या ताईची अशीच काळजी घ्या आणि तिच्यासोबत असच प्रेम करत रहा ,
एकमेकांची साथ अशीच राहूदे कायम आणि अशे अनेक लग्नाचे वाढदिवस आम्हाला साजरे करायला मिळो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा.

मित्राला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इथे आपण पाहणार आहोत काही 1 st Anniversary wishes for Friend in Marathi ज्याकी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा स्टेटस ला तुमच्या फोटो खाली लाऊ शकता. हे केल्याने तुमचा फ्रेंड अतिशय खुश होईल.

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !

मैत्रिणीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इथे आपण पाहणार आहोत काही 1 st Anniversary wishes for Female Friend in marathi ज्याकी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा स्टेटस ला तुमच्या फोटो खाली लाऊ शकता. हे केल्याने तुमची Friend अवश्य खुश होईल.

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Leave a Comment