नमस्कार,
ही गोष्ट आहे महाराष्ट्रातली आणि इथल्या राजकारणाची, २० मे २०२२ ला रानबाजार ही webseries Planet मराठी या OTT Platform वर आली आणि सगळीकडे नुसती खळबळ उडाली, या webseries मधील bolt सीन बगुण सगळे हैराण झाले.
अश्या webseries ला तुम्ही कस planet मराठी वर कस download करून पाहू शकता ते पाहू.
- Full Name: RaanBaazaa
- Language: Marathi
- Released Year: 2022
- Quality: 720p
- Genre: Action, Biography, Crime
- cast:Tejaswini Pandit · Prajakta Mali · Pushkar Sudhakar Shrotri · Mohan Agashe · Makrand Anaspure · Sachin Khedekar
सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला Planet मराठी या Application डाउनलोड कराव लागेल नंतर तुम्हाला एक महिना किंवा एक वर्षाचा Recharge मारावा लागेल हे झाल्यावर तुम्हाला ही मालिका होम पेजवर दिसेल मग तुम्ही ती पाहू शकता किंवा डाउनलोड करून ऑफलाइन पाहू शकता.