बालदिन आणि पंडित जवाहरलाल नेहरू जयंती २०२१ शुभेच्छा संदेश, Quotes, कविता आणि HD बॅनर

 

दर वर्षी भारता मध्ये  १४ नोवेंबर ला बाल दिन साजरा केला जातो , या दिवशी भारताचे पहिले पंत प्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते .पंडित जवाहरलाल  यांना  भारताचे आधुनिक वास्तूकार  असे संभोदले  जाते . त्यांनी  भारत देशासाठी  अनेक मोठ मोठे कामे  केले . 

जर तुम्हाला त्यांच्या जीवना विषयी काही वाचायचे असेल तर  Pmindia.gov.in  या संकेत स्थळावर भेट द्या.

पंत प्रधान पंडित जवहरलाल नेहरू यांना मुले खूप आवडायची आणि ते मुलां बरोबर गप्पा मारत .त्यांचे असे मत होते की  मुले ही  देशाचे  भविष्य असतात . मुलांवर  चांगले संस्कार झाले पाहिजेत . या गोष्टी पाहता आणि  त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिवशी  बालदिन साजरा केला जातो . या दिवशी मुलांसाठी  दूरदर्शन वर लहान मुलांचे कार्यक्रम  दाखवले जातात . 

आजकाल या करोना च्या संकटापासून  सुटका करण्याच्या  गडबडीत आपण  लहान मुलांकडे  लक्ष देन कमी केल आहे . त्यांना मोबाइल फोन सारख्या गोष्टींचे व्यसन लागले आहे . त्यांची  जीवनावर याचा परिणाम होत आहे . 

तर या साठीच या बाळदीन निमित्त त्यांना  आपल्या थोर महापुरुषयांबद्दल  माहिती सांगा  जसे आपले थोर  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या चारोळी ,कविता  तसेच आपले  डॉ . बाबा साहेब आंबेडकर , इत्यादि .


देशाच्या प्रगतीचे आधार आहेत मुलं…

आम्ही एकत्र येऊन साकार 

करू चाचा नेहरूंची स्वप्नं.

बालदिन आणि  पंडित नेहरूंच्या 

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
pandit jawahrlal nehru jayanti wishes in marathi


आज आहे चाचा नेहरूंचा वाढदिवस…

सर्व लहान मुलं एकत्र येऊ…

चाचाजींच्या आठवणीत वातावरणाला 

आम्ही मुलं सुगंधित करू.

बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 


आम्ही आहोत भारतातील मुलं, 

आम्ही नाही अक्कलेची कच्ची, 

ना आम्ही वाहतो अश्रू, कारण 

आम्ही आहोत सरळ साधी आणि खरी

बालदिन आणि  पंडित नेहरूंच्या 


जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!! 


तुम्ही जे शिक्षण द्याल ते 

दिखाऊ आणि दोषपूर्ण 

असता कामा नये, नाहीतर

तुम्ही नौकानयनावर धडे 

देत असाल आणि तुमची 

नौका हळूहळू पाण्यात 

बुडत असेल.

बालदिन आणि  पंडित नेहरूंच्या 

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!


 

आधिक वाचा   +21 दत्त जयंतीच्या शुभेच्छा संदेश, कविता आणि बरच काही

 


विज्ञान आपल्याला अधिकाधिक

प्रश्नांची उत्तरे देते, जीवनाला समजून 

घेण्यास आपल्याला मदत करते 

आणि त्याचा जर आपण फायदा 

घेवू शकलो तर अधिक चांगले जीवन 

जगण्यास लायक हेतुपूर्वक जीवन 

जगण्यास आपल्याला समर्थ बनविते.

बालदिन आणि  पंडित नेहरूंच्या 


जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!



संकटसमयी मूर्ख लोक 

ज्योतिषाकडे धावतात,

 तर शहाणे लोक आपल्या 

बुद्धी चातुर्याच्या व शक्तीच्या 

जोरावर संकटाशी सामना करतात.

बालदिन आणि  पंडित नेहरूंच्या 


जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!






पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त  त्यांचे काही  विचार …


अपयश केवळ तेव्हाच येते 

जेव्हा आपण आपले  आदर्श 

उदिष्टे  आणि तत्वे विसरतो . 


-पंडित जवाहरलाल नेहरू.


 

pandit jawaharlal nehru jayanti 2021

 

संकट आणि विरोध 

यामुळे आपण विचार 

करण्यास प्रवृत होतो .


-पंडित जवाहरलाल नेहरू.


Children’s day 2021 wishes




भांडवलशाहिला समाजाने 

जर नियंत्रित ठेवले नाही 

तर ते श्रीमंतांना  अधिक श्रीमंत 

तर गरीबांना  अधिकच 

गरीब बनवतात .


-पंडित जवाहरलाल नेहरू.



Children’s day wishes in marathi




जी पुस्तके आम्हाला 

विचार करण्यासाठी प्रवृत्त 

करतात ती सर्वात अधिक 

सहकारी असतात.


-पंडित जवाहरलाल नेहरू.



Children’s day quotes in marathi 




अपयश हे संध्याकाळी 

विसरुन जायचे असते 

कारण उद्याचे येणारी 

सकाळ  ही तुम्हाला 

एक नवीन संधि असते 

यशापर्यंत  पोहचवण्याची .. 




pandit jawaharlal nehru jayanti wishes 



क्रिया प्रभाव शाली होणी  

चाहिये जिससे साफ 

तोर पर अंत का अनिमन 

लगया  जा संके


-पंडित जवाहरलाल नेहरू.




संकट के समय 

हर छोटी चीज 

माने रखती हे 


-पंडित जवाहरलाल नेहरू.


pandit jawaharlal nehru jayanti 




जो व्यक्ती परिस्थितीपासून 

दूर पळतो तो स्थिर 

व्यक्तिपेक्षा अधिक 

संकटात सापडतो . 


-पंडित जवाहरलाल नेहरू.



Leave a Comment