+55 मराठी टोमणे स्टेटस, कविता, शायरी आणि Quotes

Posted on

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत मराठी टोमणी. आपण जेव्हा एखाद्याला डायरेक्ट काही बोलू शकत नसलो पण आपल्याला त्याला हे नकलत बोलायचे असेल तर आपण खाली दिलेल्या डोमन्यांच्या मदतीने ते म्हणू शकता.

जस की जर आपल्या प्रतेक कामात कोण तरी अडथळा आणत असेल तर तुम्ही त्याच्या समोर अस म्हणू शकता की

चांगल्या कामाला

मांजरापेक्षा माणसेच

जास्त आडवी येतात !

तुम्ही अश्या प्रकारे टोमणे देऊ शकता. तर चला तर पाहू मग टोमणे.आणि जर तुम्हाला देखील असच काही सुचत असेल जे मि खाली लिहल नाही ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता.

राग आणि attitude स्टेटस साठी इथे क्लिक करा.

मराठी टोमणे

तिला सवयचं होती

ह्रदयाशी खेळण्याची,

म्हणून ती ही गेली आता

माझ्या भावनांनशी खेळून..

😎😎😎

जर कोणी सकाळी १०

वाजता उठत असेल

तर असे नाही की तो आळशी आहे..!

कदाचित त्याची स्वप्न मोठी असतील.

😎😎😎

मराठी टोमणे स्टेटस

“जीवनात खूप हसा,

पण

पहिले नीट दात घासा”

😎😎😎

काही लोक इतके नशीबवान

असतात

कि

दुसर्यांना नेहमीच दुखावूनही,

नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते..

आणि..

काही जण इतके कमनशिबी असतात

कि

दुसर्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही

मोबदल्यात त्यांना दुख आणि धोकाच

मिळतो..

😎😎😎

मराठी टोमणे शायरी

😊💖🌟🌷

चांगल्या कामाला

मांजरापेक्षा माणसेच

जास्त आडवी येतात !

कधी पण

तुम्ही दुखवणाऱ्या व्यक्तीसाठी रडत

बसू नका…………

एक स्मित हास्य

द्या आणि दुखवणाऱ्या व्यक्तीला सांगा ,

” धन्यवाद, तुम्ही मला एक

संधी दिली जो मला अमाप सुख

देउ शकेल

असा व्यक्ती शोधण्याची..!!

😎😎😎

मी उपवास करत नाही कारण

जास्त खायला मला आवडत नाही..

😎😎😎

मराठी टोमणे म्हणी

माझी आवड असावी तुझी आवड…….

जर तुला पटत नसेल

तर दुसरा निवड…

😎😎😎

मी मोकळ्या मनाचा माणूस आहे

आणि मोकळ्या डोक्याचाही..

😎😎😎

नेहमी तीच लोक आपल्याकडे

बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत

पोहचायची ऐपत नसते…

😎😎😎

मित्राला दिलेली गाडी

पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते

कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय

तो गाडी परत देतच नाही.

😎😎😎

मराठी टोमणे status

महाराष्ट्रातील सर्वात

खतरनाक टोमणा

“तुमचं काय, तुम्ही मोठी

माणसं बाबा”

😎😎😎

‎life‬ मध्ये कुणी ‪ESTATE कमवली‬

तर कुणी पैसा..!‪

आपण‬ तर जिवालाजिव

देणारे…‪दोस्त‬ कमवले..!!

😎😎😎

जाता जाता ती मोठ्या रागाने म्हणाली

” तुझ्यासारखे ” खुप मिळतील

मी पण तिला हसत म्हणालो

” अजुन पण माझ्या सारखच पाहिजे का ” …..

😎😎😎

टोमणे मराठी स्टेटस विश्वासघाती लोक

” मी मोजकीच माणसं जोडतो

कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा

५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…

😎😎😎

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून

दूर राहिलेले चांगले.. , कारण.,

“समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा.,

आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..

😎😎😎

🍁👏

“तिच्या पेक्षा भारी मला

माझे दुश्मन वाटतात …

जेव्हा पण भेटतात साले

एकच सांगतात …

“सोडनार नाय तुला ”

लोखंडाने सोन्याचे कितीही

तुकडे

केले तरी सोन्याची किंमत

कमी होत नाही…

😎😎😎

टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक

आता फूलचं गुलाबाचं

आवडलय म्हटल्यावर

काटे तर टोचनारच ना…

टोमणे विश्वासघात स्टेटस मराठी

बायको हुशार आणि सुंदर असावी,

असं प्रत्येकाला वाटतं पण

दोन लग्न करणं हा गुन्हा आहे..

😎😎😎

आपण आपल्या

स्वतःबद्दल कधी वाईट

विचार करू नका कारण,

देवाने या कामाचा ठेका

नातेवाईक आणि शेजारच्यांना

देऊन ठेवलाय…

😎😎😎

“अग वेडे जास्त # भाव खावु

नकोस‬ ,

तुझ्यालग्नात‬ जेवढी लोकयेतील‬ ना,

तेवढे‬ तर माझ्या_लग्नात‬ ,

DJ‬ समोर नाचायला पोर असतील.

😎😎😎

प्रेम हे मनातुन झाल पाहिजे …

तोंड बघुन तर ….

दुकानदार पण भाव कमी करतो …

😎😎😎

पुणेकरांचे नवीन टोमणे

तुमच्यापेक्षा ४ लॉकडाऊन

जास्त बघितलेत आम्ही!

😎😎😎

मित्राला दिलेले पैसे

परत कधीच मागायचे नसतात

कारण मागितले तरी तो

पैसे परत देत नाही!!

😎😎😎

टोमणे मारणं

ही एक कला आहे…

पण मारलेला टोमणा

समजून न समजल्या सारखं वागणं

ही त्याहून ही मोठी कला आहे.

😎😎😎

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो.,

माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. ,

पण जमिनीवर राहून

माणसासारखे वागायला शिकलो का..?

ज्या गोष्टींशी आपला काहीही

संबंध नाही त्यात नाक खुपसले

की तोटाच होतो.

😎😎😎

आपण जेव्हा प्रत्येकसाठी # Available

जालो ना तेव्हा कोणाला आपली

कदर रहत नहीं म्हणून भाव खात जा…

😎😎😎

हसण्यानं आयुष्य निरोगी होतं

आणि

दुसऱ्यावर हसण्यानं निरुपयोगी..

😎😎😎

खोट्या मनाच्या लोकांना मी

मोठ्या मनाने माफ करतो..

😎😎😎

एकदा OLX वर Ego विकून पहा…

जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की

किती फालतू गोष्ट आपण

इतके दिवस बाळगत होतो…

😎😎😎

पावडर खाऊन केलेली बाँडी.

जमीन विकून आलेला पैसा……..

आणि facebook वर भेटलेली

girlfriend कधीच टिकत नाही…

😎😎😎

“अरे तिला म्हणावं आज तु

जरी दुस-याबरोबर

असली…

तरी तुला आजपण आपली

आयटम म्हणुनच…

ओळखतात.”

बायको जेंव्हा बोलत असते

तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं

नाहीतरी…

दुसरं आपल्या हातात काय असतं…

😎😎😎

“आयुष्यात नेहमी स्वतःचे

स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.

नाही तर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला

त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी

कामाला ठेवेल”

fb वर मुलीचा आवडता छंद कोणता

??

friend req. जमा करूण

त्याचे लोणचे घालणे…

??

मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे

आहेत निदान ते switch off

तरी करता येतात.

😎😎😎

ती पन्नास लाखाची BMW काय

कामाची

जिच्या खिड़क्या त्या गरीब मुलांचे

हात बघुन पण उघडत नसतील…

😎😎😎

आधी गणिताचे formulae आठवत नव्हते

आता just हल्ली status आठवणे

देखिल बंद झाले आहे

प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर

आहे आनंद आधी आहे पश्चाताप

त्या नंतर आहे..

😎😎😎

अंगात दम असणं चांगलं पण,

तो सारखा लागणं वाईट.

😎😎😎

आयला Fb‬ वर ‪‎status‬ टाकणारे

कमी झालेत….

आणि

चोरणारे ‪जास्त‬ झालेत राव..

😎😎😎

संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी

एक WIFE पर्याप्त आहे. पण

एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास

संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.

😎😎😎

ज्या लोकांमध्ये

तोंडावर बोलायची हिम्मत नसते

ते लोक

स्टेटस टाकून टोमणे मारतात.

😎😎😎

Attitude आणि..ego बाजूला सोड पोरा…

आणि हा डीओ घे गरमी सूरू झाली ..

घामाचा वास येतोय.

😎😎😎

80% मुलांकडे

गर्लफ्रेंड आहेत आणि……

उरलेल्या 20% मुलांकडे बुद्धि ….

🙏🌸

फेसबुक वर मुलींना हाय, हँलो करत बसण्यापेक्षा,..

एखाद्या कुत्रीला दगड मारलेला बरा,…………

भुंकुन का होईना, रिप्लाय तर देईल!

किती खोट्या असतात शपथा…

बघ मी पण जिवंत आहे

आणि तू पण…

😎😎😎

“आपल्या बहिणीवर पण . .

तेवढच प्रेम करा,

जेवढ प्रेम . .

इतरांच्या बहिणीवर करता.”

प्रामाणिकपणा ही फार महागडी

वस्तु आहे कुठल्याही

फालतू माणसाकडून

त्याची अपेक्षा करू नका.

😎😎😎

मेकअपच्या ढगाआड तिचा

चेहरा लपला होता सौंदर्याचा

अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!

😎😎😎

काही माणसं कामाला ठेवली आहेत,

पाठीमागे बोलण्यासाठी

पगार शून्य आहे पण काम,

इमानदारी करतात..

😎😎😎

मी कुणाला आवडो किंवा न

आवडो दोन्ही गोष्टी माझ्यासाठी

चांगल्याच आहेत. कारण मी ज्यांना

आवडतो त्यांचा मनात व ज्यांना नाय

आवडतो त्यांच्या डोक्यात नेहमी असेन.

😎😎😎

लाखां शिवाय बात नाही, आणि वडापाव

शिवाय खात नाही !!

😎😎😎

जे कधी पेटणारच नाही असले

दिवे काय कामाचे ??

😎😎😎

आपले दुख: किती कोणाला सांगावे

यालाही मर्यादा ठेवाव्यात,

कारण हे कलियुग आहें,

इथे एकाची अडचण

दुसर्यासाठी तमाशा बनतो

लोकांनी मला विचारलं,

“तु” खुप बदललास रे..!!!

“मी” सहज उत्तर दिले…

“लोकांच्या” आवडी नुसार जगणं सोडलं आहे…

😎😎😎

आजकाल‬ त्या मुली पण बॉयफ्रेँडसोबत

पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स

थिएटर मध्ये जातात..ज्या कधी काळी

आमच्या घरात फर्शीवर बसुन

शक्तिमान बघायच्या!

😎😎😎

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,

जे त्या काळजिसाठी पात्र आहेत….

कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला

आम्ही काही जोकर नाही…

😎😎😎

काही लोक आपल्याला

त्याच्या गरजें

पुरतं वापरतात…

😎😎😎

इथे फक्त

पैशाला किंमत आहे

माणसांना नाही…

“EDIT” करून चेहऱ्यावरचे डाग

घालवता येतात हो…

पण मनाचे काय ? “ते ज्याचे काळे आहे”

ते तसेच राहणार….कळाले का ?

😎😎😎

फनी इन्स्टाग्राम कॅपशन / Funny instagram caption marathi.😂

ताकदीचा उपयोग आम्ही

“माणसं” जोडायला करतो..

तोडायला नाही…

😎😎😎

चांगल्या कामाला मांजरापेक्षा

माणसेच जास्त आडवी येतात !

😎😎😎

जेव्हा तू मला सोडून गेली, तेव्हा पासून

माझ्या मोबाईलची बॅटरी व

बॅलेन्स संपतच नाय..

देव तुझ भल करो.

😎😎😎

attitude वाली मुलगी

पटवायची म्हणजे

चिखलात बसलेली म्हैस

हाकलण्यासारख आहे.

😎😎😎

“चांगली वस्तु”., “चांगली माणसे”

“चांगले दिवस आले की माणसाने

“जुने दिवस विसरू नयेत”

😎😎😎

प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ

आणि दुसऱ्याचा गल्लीत शेळी असतो.

😎😎😎

तुमच्याकडे बघून भूंकणाऱ्या

प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात

तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत

कधीच पोहचु शकणार नाही…

😎😎😎

गावात ओळखत नाही कुत्र…

आणि Facebook वर

याचे हजारो मित्र…

😎😎😎

बापाच्या पैशावर Net pack

मारायचा आणि

वरून म्हणायचं

My Life My Rules..

😎😎😎

सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच

उसने मिळत नाही..ते फक्त

स्वतःच निर्माण करावे लागते…

😎😎😎

माझा Status वाचण्यापेक्षा

अभ्यासाचे पुस्तक वाचा..

😎😎😎

स्वतःला चांगल बनवा जगातुन

एक वाईट माणुस कमी होईल.

😎😎😎

हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या

लोकांना दिर्घायुष्य लाभू दे.,

आणि आयुष्यभर माझे

यश पाहून जळत राहू दे.

😎😎😎

जेवढं माझ्याकडे जळून पाहशील

तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…

😎😎😎

शांत असणे म्हणजे आक्रमक

नसणे,

असा गैरसमज माझ्याबाबतीत

अनेकांचा होतो…

😎😎😎

वाईट वाटून घेऊ नका जगातल्या

सगळ्याच लोकांकडे हुशारी नसते…

😎😎😎

रस्त्यावरून‬ चालल्यावर किती ‪‎माणसं‬

हात ‪‎करतात‬

यावरून ‪‎माणसाची‬ किंमत कळते

‪FACEBOOK‬ च्या ‪LIKES‬ वरून नाही…

😎😎😎

Leave a Reply