+39 शिक्षकांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, कविता आणि काही लेख

Birthday wishes for teacher

आई बाबा नंतर सर्वात प्रथम ज्यांच स्थान असते ते म्हणजे आपले गुरू. गुरू आपल्या जीवनाला आकार देतात आणि योग्य मार्ग दाखवतात.

अश्या गुरूंचा वाढदिवस असल्यावर एक मस्त असे शुभेच्छा संदेश देन तर भागच आहे आणि येकाध गिफ्ट देणं तर अती उत्तम त्यांना गुरू दक्षणा दिल्या सारखच झालं ना तर चला तर मग आज आपण पाहू काही सरांसाठी/शिक्षकांसाठी काही शुभेच्छा संदेश.

 🎁 वाढदिवसाच्या शुभेच्छा सर 🎁

🔸माझ्या प्रिय सरांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🔸मार्क कमी पडल्यावर देतात आम्हाला फटके,

सरांचा आहे आज हैप्पी बर्थडे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर…. 🎂🍰🥳

Sirana vadhdivsachya hardik shubheccha

🔸पोरींच्या चुकीवर करणार माफ,

पण पोरांना करणार साफ.

अशा आमच्या प्रिय सरांना……

Happy Birthday Sir!!!🎂🎊🎉

🔸जिराफाची असते उंच मान,

आणि आमचे सर म्हणजे शाहरुख खान.

Wish You A Very Very Happy Birthday Sir!!!🥳🥳

🔸पुस्तकातले तर सगळेच शिकवतात.

पण जगात कसे वागावे, कसे चालावे,

हे ज्या सरांनी शिकवले त्या सरांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..🎂🍰🎊

Birthday wishes for teacher in marathi

🔸आज मी जो काही आहे ते

 फक्त माझ्या शिक्षकांमुळेच आहे.

त्यापैकी तुम्ही एक आहात सर…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🥳🍫🎁

🔸तुम्ही आमचे शिक्षकच नाही तर

 एक चांगले मित्र देखील आहात….

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सर….🎁💐🍫

🎂 शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

🔸तुम्ही आम्हाला शिक्षक म्हणून मिळालात.

हे आमचे भाग्यच वाढ़दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎂

सर देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो…..🎊🙏🎁

🔸आई हि आपली प्रथम गुरु असली तरी

शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात….

गुरूंना वाढदिवसा निम्मित खूप खूप शुभेच्छा….🥳🥳🍫🍫

शिक्षकांच्या वाढदिसानिमित्त काही कविता

🔸दुसरे शिक्षक फक्त शिकवून जायचे.

पण तुम्ही प्रत्येक क्लास ला जोक मारून हशा पिकवणार.

 प्रयोगाचे नीट प्रात्यक्षिक दाखवणार फक्त शिक्षक नाही

तर मित्र म्हणून ही राहिलात तुम्हांला उदंड आयुष्य

लाभो जन्म दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर…….💐🥳🎁

🔸आम्हाला तुमचे मार्गदर्शन मिळाले हे आमचे भाग्यच.

तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकच नाही

 तर एक योग्य आणि चांगले गुरु देखील आहात…..

तुम्हांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर…….🥳🎂💐

🔸 आयुष्याला वळण देण्याकरिता महत्वाची

कामगिरी बजावनारे व्यक्ती म्हणजे सर……

तुमच्या जन्मदिना निमित्त लाख लाख शुभेच्छा……🎉🎀🎁

🔸आजच्या दिवशी तुम्हाला सांगू इच्छितो

कि आजही मी तुमची रोज आठवण काढतो….

खरंच तुमच्या सारखे सर नशीबवान लोकांस मिळतात

जन्मदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा सर……🎁🍰🍫

🔸सर खरे सांगू का आजही तुमची आठवण येते.

 तुमचे जोक, तुमचे आम्हाला मारणे, तुम्ही दिलेली शिक्षा,

सर्व काही आठवते……

 देवा जवळ येवडीच प्रार्थना तुम्हाला सगळे

सुखं मिळावीत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो…..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर……🎉🎈🎂

🥳 आवडत्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🔸असेच तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवत राहा व हि पिढी

तसेच येणारी पिढी देखील  ज्ञानाने

 समृद्ध करा वाढदिवसाच्या….

खूप साऱ्या शुभेच्छा सर….. 💐🎁🥳

🔸पुस्तकातले तर सगळेच शिकवतात.

पण जगात कसे वागावे, कसे राहावे,

हे ज्या सरांनी शिकवले आणि आमचे

भविष्य उज्ज्वल केले त्या सरांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🥳🎂💐

मॅडम ला वाढदवसानिमित्त शुभेच्छा

🔸सर तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच

एक चांगले मित्रही आहात खरंच खूप आभारी आहोत

आम्ही तुमचे तुम्ही आमच्या जीवनाला योग्य आकार दिला

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर……✨🍰🎂

 🔸आयुष्यात साथ देणारी माणसे खूप कमी असतात….

ती म्हणजे आई वडील नातेवाईक व त्याच बरोबर

 शिक्षकांचा देखील तितकाच वाटा असतो

त्यापैकी तुम्ही एक आहात

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर 🍫🥳🎊

गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,

ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🔸अक्षर अक्षर आम्हास शिकवता

शब्द शब्दांचा अर्थ सांगता

कधी प्रेमाने तर कधी रागाने

जीवन जगणे आम्हास शिकवता

देव तुम्हांला भरभरुन आनंद व सुख

देवो हीच आमची इच्छा

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा……..

🍰🎂💐

आई-वडिलांनी जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगण्याची कला,

ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे,

अशा आमच्या गुरुंना वाढदिवसाच्या

 शुभेच्छा!

🔸गुरु असतो महान

जो देतो सर्वांना ज्ञान,

वाढदिवस माझ्या गुरूंचा

मी करितो त्यांना प्रणाम,

गुरूंना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….

🎂🎁🥳

🔸एका चांगल्या शिक्षकात एक मित्र,

व एक मार्गदर्शक दिसत असतो अशाच

 आमच्या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……

वाढदिवस आणि येणारे आयुष्य खूप भरभराटीचे

आणि सुख समाधानाचे जावो हिच इच्छा…

💐🥳🍫

🔸मला व माजासारख्या अनेक विद्यार्थ्याना

एक जवाबदार व्यक्ती व चांगले नागरिक

बनवल्याबद्दल माझ्या शिक्षकांचे धन्यवाद…..

Happy birthday sir….

🥳💐🎂

🔸सामान्य शिक्षक सांगतात,

चांगले शिक्षक स्पष्ट करतात,

वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि

तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात

तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा सर…!

🎉🍰💐

🔸 गुरुविना मिळे ना ज्ञान 🙏

ज्ञानाविन होई ना जगी सन्मान

जीवनरूपी भवसागर तराया ☺

वंदन करूया गुरुराया

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर……

🎂🍰🎉🎊

🔸 आयुष्याची शिकवण देऊन

आम्हाला गगनाला गवसणी घालण्याचे बळ देणारे 🙏

आदराचे स्थान 🎂 माझ्या आदरणीय शिक्षकांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

🎂🍰🎉🎊

 शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 🔸आयुष्यातील प्रत्येक संकटात मार्ग दाखवला तुम्ही

समंजस परिस्थितीत काय करावे 🙏

हे कळत नाही तेव्हा आठवणीत येता तुम्ही

तुमच्यासारख्या आदरणीय गुरुजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …..

🎂🍰🎉🎊

🔸 खरंच आम्ही विद्यार्थी खूप भाग्यवान आहोत 🙏

आम्हाला तुमच्यासारखे शिक्षक मिळाले

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎂🍰🎉🎊

 🔸माझे मार्गदर्शक तुम्ही झालात 🙏

माझे गुरु तुम्ही झालात त्या बद्दल धन्यवाद

🎂 आदरणीय गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂🍰🎉🎊

 🔸विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या अंधारातुन

ज्ञानाच्या प्रकाशात आणणाऱ्या ☺

🎂 आमच्या आदरणीय शिक्षकांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊

सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🔸 जगण्याची कला शिकवतात गुरु 🙏

ज्ञानाचे मूल्य दाखवितात गुरु

पुस्तके वाचून काही होत नाही ☺

आयुष्याचे वास्तविक ज्ञान शिकवतात गुरु अशा

 आमच्या आदरणीय गुरुजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….

🎂🍰🎉🎊

 🔸प्रिय गुरुजी

तुम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहात

जे स्वतः जळून इतरांच्या आयुष्यात प्रकाश देतात

 आदरणीय गुरु तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …..

🎂🍰🎉🎊

 🔸गुरुजी तुम्ही आम्हाला पुस्तकी ज्ञान तर दिलेच

पण त्याचबरोबर नवीन खूप काही शिकविले 🙏

  तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर… 🎂🎂

🔸मास्तर, सर, गुरुजी, शिक्षक हि नावे जरी वेग वेगळी असली

 तरी विद्यार्थ्याना एक सारखी शिकवण देणारी असतात…..

अशाच आमच्या सरांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा……..

🎁🍰

आधिक वाचा   +48 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Leave a Comment