[Best +55]मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, कविता आणि शायऱ्या मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो, 

वाढदिवस म्हंटल की एकदम आनंदाचा दिवस याच दिवशी आपले या सुंदर विश्वात आगमन झाले. 

वाढदिवसाला सर्वाना वाटत की आपल्या खास जवळ च्या मित्र मैत्रिणिणी आपल्याला शुभेच्छा द्याव्या आणि त्या एकदम अनमोल आणि मजेदार असाव्या. असेच त्या मैत्रिणीला पण तिच्या वाढदिवसाला वाटत असते म्हणून मी आज तुमच्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या कविता, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या  शायरी. 

हे सर्व मी या लेख मध्ये पुरवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत.

 मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

🔸तु मला मैत्रीण  म्हणुन लाभली 

मी स्वताला खरच  खूप भाग्यवान समजते.

मी आशा करते की तुझा हा वाढदिवस खास व्हावा

तुजा सगळ्या इच्छा पूर्ण होवो….❤️❤️

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….🎉🎉🎊🎊

 

 

 

🔸भांडूण रुसून  नंतर जवळ येतात

त्याला मैत्री म्हणतात….❤️❤️

अशाच माझा खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या

 मनापासून खूप खूप शुभेच्छा….🎂🎂🥳🥳

 

 

🔸आमची दोस्ती कळायला जरा वेळ लागेल 

पण जेव्हा कळेल तेव्हा वेड लागेल……💞💞

अशा माझ्या येड्या मैत्रिणीला😜

 वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा…..🥳🥳🥳🥳

 

 

 

🔸मैत्रित ना जीव द्यायचा असतो

ना घ्यायचा असतो

मैत्रीत तर फक्त जीव लावायचा असतो

अशाच माझा जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या 

खूप साऱ्या शुभेच्छा….🥳🥳🎊🀊

 

 

 

🔸मैत्री असावी आपल्यासारखी,

स्वतःच्या घासातला घास देणारी..

मैत्रिण असावी तुझ्यासार,

कोणत्याही पारिस्थित साथ देणारी..

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…🥳🥳

 

आधिक वाचा   +101 बैलपोळा शुभेच्छा संदेश In Marathi

Leave a Comment