+37 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, कविता, शायरी | birthday wishes for mother in marathi

 

नमस्कार मित्रानो,

आज आपण पाहणार आहोत आईच्या वाढदिवसा करीता लिहलेल्या कविता ज्या तुम्ही तुमच्या लाडक्या आईला पाठऊ शकता. मला नक्की खत्री आहे की या आईच्या वाढदिवसाकरिता चारोळ्या, कविता तसेच आईसाठी वाढदिसाच्या शुभेच्छा संदेश हे सर्व तिला खूप आवडतील. 

हा दिवस म्हणजे खूप खास आहे म्हणजे बघाणा आपल्याला जन्म देनारी आई तीचाच आज वाढदिवस म्हणजे किती महत्वाचा दिवस ना.

तर मग मित्रांनो या कविता, शुभेच्छा संदेश पैकी जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही तिला Whatsapp किवा sms द्वारे शुभेच्छा द्या किवा आपल्या स्टेटस ला caption म्हणून पण वापरू शकता जसे आईच्या वाढदिवसाठी caption,caption for mother’s birthday in marathi.

happy birthday wishes for mother in marathi.
happy birthday wishes for mother in marathi.

🔸कोणत्या ही परिस्थितीत माझ्या  सोबत असणारी 

 कोणता ही स्वार्थ न बघता माझ्या वर जिवा पाड प्रेम करणारी ती म्हणजे माझी आई

 अशा या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂

🔸लहानपणी माझा कोणता ही हट्ट पूर्ण करणारी

 अजून ही मला लहान मुला सारख जपणारी

 माझी आई तुला तुझा वाढदिवसा निम्मित खूप साऱ्या शुभेच्छा 🎊🎊

🔸माझा वर आलेल्या संकटा वर माझा आधी खंबिरपने 

उभी राहणारी  आणि माझी सगळी संकट दूर करणारी 

 माझी आई तुला या खास दिवसाच्या तुझा वाढदिवसाच्या   

खूप खूप शुभेच्छा…..तुझा सगळ्या इच्छा पूर्ण होवो एवढीच इच्छा.

आईसाठी उत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा 

🔸मला योग्य संस्कार देणारी

समाजात वागायला शिकवणारी

माझी प्रिय आई तुला तुझा वाढदिवसाच्या 

खूप खूप शुभेच्छा…..

तुला चांगले आरोग्य लाभो 

हीच माझी देवाकडे प्रार्थना🎂🥳🥳 

🔸 मला काटा टोचला तर

माझा आधी जिचा डोळ्यात पाणी येत होत

अशी माझी आई ❤️ 

तुला तुझा वाढदिवसा निम्मित खूप शुभेच्छा….

🥳🥳 अशीच खुश राहा एवढीच माझी इच्छा

 happy birthday wishes for aai in marathi

🔸 मला बोट धरून चालायला शिकवणारी 

      शेजारी बसून छान छान गोष्टी सांगणारी

      माझी माई म्हणजेच माझी आई……❤️❤️ 

      वाढदिवसाच्या तुला भरभरून शुभेच्छा..🎂🎂

🔸 चांगले काय आणि वाईट काय

    हे पहिल्यांदा जिने शिकवलं अशी माझी आई

    तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा….🎊🎊

     

Happy Birthday Aai

🔸मोठयांचा आदर करायला शिकवणारी.

लहानांसोबत प्रेमाने वाग असं म्हणारी

माझी आई तुला तुझा जन्म दिवसाचा

 खूप खूप शुभेच्छा…🥳🥳

🔸 जास्त आगाऊपणा केला तर फटके देणारी 

आणि पुन्हा प्रेमाने जवळ घेऊन समजावणारी

माझी माई….❤️ आई ❤️

तुला तुझा जन्म दिवसा निम्मित खूप साऱ्या शुभेच्छा

 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई🙏 देवाने दिलेली भेट वस्तू 🎁 आहेस तु 

माज्या दिवसाची सुरुवात🌄 आहेस तु 

माज्या आनंदाची 🤗 भागीदार आहेस

तर दुःखाची😓 वाटेकरी आहेस तु 

तु सोबत असताना🤝 सगळी दुःख दूर होतात.

अशीच कायम माझ्या सोबत राहा🤝.

आई तुला🎂 वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥳

🥳 तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो.

 💖 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा💖

जिने फुलपाखरा🦋 प्रमाणे उडायला शिकवले. 

जिने स्वतः उपाशी राहून😕 मला घास भरवला.

जि बाळ झोपत नाही म्हणून अंगाई गात जागली🥱.

जिने माझ्या जखमा पाहून डोळ्यात पाणी आणले😢.

जिने माझ्या साठी खूप कष्ट केले✌🏻.

ती ‘आई ‘ माझी आई😍 . खरंच मि खूप भाग्यवान आहे.

मला तुझ्या सारखी प्रेमळ ❤️ आई मिळाली.

तुला माझ्या कडून तुझ्या 🎂 

वाढदिवसा निमीत्त खूप खूप शुभेच्छा..🥳

तुला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.

एवढीच ईश्वराकडे प्रार्थना 🙏🙏

 माझ्या अंधारलेल्या आयुष्यात 

 यशाचा प्रकाश आणनारी

 रात्रदिवस वात म्हणून जळत राहणारी

 स्वतः उनाचे चटके सोसून

 मला सावलीत ठेवणारी 

 माझी आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

देवाचा चरणी एवढीच प्रार्थना करते कि 

प्रत्येक जन्मी तुझाच पोटी जन्म घ्यावा.

 माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारी 

मला एक जवाबदार व्यक्ती बनवण्याकरीता झटनारी 

 ती म्हणजे माझी प्रिय आई 

तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.

व्हविस तु शतायुषी

व्हविस तु दीर्घायुषी, 

हि एकच माझी इच्छा

आई तुला वाढदिवसाच्या 

खुप साऱ्या शुभेच्छा

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान

आणि माझी पहिली मैत्रीण असणाऱ्या

🎂🎊माझ्या आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई

आपल्या सर्वांच्या हृदयाच्या मखमली

पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट

अक्षरे म्हणजेच आई.

अशा या माझा आईस वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

            

माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात, माझ्या आयुष्याच्या

पुस्तकातिल एक सुंदर पान.

आई तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

बाबांपासून नेहमीच मला वाचवणारी

माझा चुका समजून घेणारी 

रागवून पुन्हा प्रेम करणारी

अशी माझी प्रेमळ आई 

तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा

निस्वार्थपणे प्रेम करणारी व्यक्ती

ती म्हणजे माझी आई..💖

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🎉🎉

वरील कविता, शुभेच्छा संदेश तुम्हाला नक्की आवडले असतील आणि जर तुम्हाला यात काही त्रुटि वाटत असेल तर आम्हाला कमेन्ट मधून नक्की कळवा किंवा तुम्हाला काही सुचवायच असेल तरी कमेन्ट मधून कळवा. 

आईसाठी जबरदस्त कविता 

❤आई साठी च्या कविता संग्रह पहा ❤

धन्यवाद !!

2 thoughts on “+37 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, कविता, शायरी | birthday wishes for mother in marathi”

Leave a Comment