PhonePe वर 0% व्याजावर कर्ज कसे घ्यावे.


PhonePe वर 5 ते 50 हजार पर्यंत Loan ते पण 0% व्याज दरावर 46 दिवसांसाठी 

मित्रांनो, हे लोन घेण्यासाठी प्रथम आपल्याकडे Phonepay app असले पाहिजे आणि जर नसेल तर Play Store वरून Phone Pe Application Download करावे लागेल.

हे  झाल्यावर आता आपल्याला आपला फोन नंबर टाकून त्यात नोंदणी करावी लागेल,जर तुमच्या कडे अगोदर पासून PhonePe असेल आणि रजिस्टर असेल तर याची गरज पडत नाही. 

(खाते जोडले नसल्यास) आपल्याला Phone Pe मध्ये आपले बँक खाते जोडावे लागेल.

आता आपल्याला आणखी एक अँप्लिकेशन डाउनलोड करुन घ्यावा लागेल.

आपल्याला (Play Store )प्ले स्टोअर वरून Flipkart अँप्लिकेशन डाउनलोड करावा लागेल.

आता आपल्याला Flipkart वर  त्याच फोन नंबर सह नोंदणी करावी लागेल, ज्याने तुम्ही फोन पे उघडला आहे किंवा ज्या नंबर वर आपले phonepe आहे.

पहिल्यांदा या स्टेप Follow करा.

1)Flipkart च्या होम Page  वर जावा. 

2)Search बार मध्ये Flipkart Pay Later  सर्च  करा.

3)Flipkart Pay Later  ya पहिल्या option वर क्लिक करा.

4)Apply Now वर click करा. 

5)Pan Card,Adhar Card ची सर्व माहिती भरा आणि Submit करा. 

नंतर आपला Flipkart अप्लिकेशन उघडावा आणि More On Flipkart वर क्लिक करावे .

यानंतर आपल्याला Credit वर क्लिक करायचं आहे.

त्या नंतर तुम्हाला Flipkart Pay Later दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.

आता आपल्याला आपले कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

त्यानंतर तुम्हाला एक मर्यादा मिळेल.

आता आपल्याला Phone Pe अप्लिकेशन उघडायचे आहे. 

मग फोन पे वर My Money वर क्लिक करायचे आहे. 

आता आपण हे कर्ज वापरू शकता.

या पैश्यांचा वापर आपण  – Credit Card, Mobile bill, Recharge, Flipkart shopping, Electricity Bill Payment, Loan EMI. या सारख्या कामासाठी करू शकता.

आधिक वाचा   Google Pay चा वापर कसा करावा, बँक जोडणे, रिचार्ज व वीज बिल भरणे सर्व काही

Leave a Comment