बाबांसाठी काही मराठी चारोळ्या व कविता 2021

अनुक्रमणिका[लपवा]


  Marathi Kavita on बाबा...!!


  आज मी घेऊन आलोय आपल्या साठी बाबा विषयी काही चारोळ्या, कविता, quotes.

  लोक Father's day दिवशी काही चारोळ्या कविता शोधत असतात.तर काही जण आापल्या बाबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चारोळी शोधत असतो म्हणून आज आम्ही घेऊन आलोय काही चारोळ्या.

  तर काही जण काही keyword सर्च करत असतात. जसे की Father's day kavita, Father's day kavita in Marathi, father's day quotes in marathi, father's day kavita in marathi with images.


  Marathi Kavita on Baba, Father, वडिल

  #Marathi Kavita on Father


  डोळ्यात न दाखवताही जो
   आभाळा एवढं प्रेम करतो
   त्याला वडील नावाचा
   राजा माणूस बोलतात.
  😊🙏


  mulgi baap kavita in marathi

  बाबा वर चारोळी

  जेव्हा सगळे साथ सोडतात ना तेव्हा 
   फक्त बापपाठीशी असतो..
  😊🙏🎈

  Marathi Kavita on Baba


  बाप चारोळी
  "बाप"
  माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी 
  स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला.
  😊❤️❤️


  Marathi Kavita on वडिल
  बाबा वर चारोळी

  जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पन
   आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही
   पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.  बाबा वर कविता  साथ मिळो जन्मभर नसे

  जीवा घोर व्याप आशीर्वाद

  डोईवरी पाठी शाबासकी थाप।


   

  • mulgi baap kavita in marathi


  डोळ्यात न दाखवताही जो

  आभाळा एवढं प्रेम करतो

  त्याला वडील नावाचा

  राजा माणूस बोलतात.

  😊🙏


   

  जेव्हा सगळे साथ सोडतात ना तेव्हा

  फक्त बापपाठीशी असतो..


   

  बाबा वर चारोळी  माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी

  स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला


   

  जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पन

  आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही

  पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.


   

  जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पन

  आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही

  पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.


   

  पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश  स्वत: टपरा मोबाईल वापरुन,

  तुम्हाला स्टायलिश मोबाईल,

  घेऊन देतो, तुमच्या प्रीपेडचे पैसै

  स्वत: भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी

  जो आसुसलला असतो तो माझा बाप असतो,हॅपी फादर्स डे! 

  🍁🍁🍁🍁🍁


   

  ज्यांचा नुसता खांद्यावर

  हात जरी असला,

  तरी समोरच्या संकटांना,

  लढा देण्याची प्रेरणा मिळते,

  अशा माझ्या बाबांना, हॅपी फादर्स डे!

  🍁🍁🍁🍁🍁


   

  वडील म्हणजे एक अशी व्यक्ती,

  जी तुम्हाला जवळ घेते,

  जेव्हा तुम्ही रडता,

  तुम्हाला ओरडते,

  जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,

  तुमच्या यशाचा आनंद साजरा करते,

  जेव्हा तुम्ही जिंकता,

  आणि तुमच्यावर विश्वास ठेवते,

  जेव्हा तुम्ही हरता,

  हॅपी फादर्स डे!

  🍁🍁🍁🍁🍁


   

  ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली,

  त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली,

  कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ,

  कारण बाप असतोच जीवनाचा आधार,

  पितृदिनाच्या शुभेच्छा!

  🍁🍁🍁🍁🍁


   

  vadilanvar kavita in marathi

  बाबा, तुम्ही आहात म्हणून

  माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे,

  माझ्या यशाची चमक जेव्हा मला

  तुमच्या डोळ्यात दिसते,

  तेव्हा मी भरुन पावतो,

  अशा माझ्या बापमाणसाला हॅपी फादर्स डे!

  🍁🍁🍁🍁🍁


   

  शोधून मिळत नाही पुण्य,

  सेवार्थाने व्हावे लागते धन्य,

  कोण आहे तुझविणं अन्य?

  ‘बाबा’

  तुजविण माझं जग आहे शून्य, हॅपी फादर्स डे!

  🍁🍁🍁🍁🍁


   

  baba sathi kavita

  माझ्या आयुष्यात जी श्रीमंती आहे,

  ती केवळ तुमच्यामुळे आहे,

  माझ्या जगण्याला अर्थ आहे,

  तो केवळ तुमच्यामुळे आहे,

  माझे जे अस्तित्व आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे,

  माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेसाठीच आहे,

  हॅपी फादर्स डे!

  🍁🍁🍁🍁🍁


   

  काय हो बाबा इतक्या अडचणी आल्या,

  तरी तुम्हाला मी काही रडताना पाहिले नाही,

  कधीही ढासळून आमची साथ तुम्ही कधीही सोडली नाही,

  घेऊन जबाबदाऱ्या तुम्ही झालात आमच्या जीवनाचे

  बापमाणूस,

  तुमच्या स्तुतीलाही आज शब्द अपुरे काय सांगू आज, हॅपी फादर्स डे!

  🍁🍁🍁🍁🍁


   

  वडील म्हणजे अशी एक व्यक्ती

  जी तुम्हाला जवळ घेते,

  तुम्हाला ओरडते,

  जेव्हा एखादी चूक तुम्ही करता,

  तुमच्या यशाचा आनंद

  साजरा करता,

  आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते,

  जेव्हा तुम्ही हरता,

  🍁🍁🍁🍁🍁


   

  तुम्ही कितीही मोठे झाला तरीही

  असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही

  मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा - पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  🍁🍁🍁🍁🍁


   

  आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात

  मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली - happy fathers day

  🌺🌺🌺


   

  माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे

  मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे - पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  🌺🌺🌺🌞


   

  कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर

  अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट

  प्रेम करतो आपल्यावर

  🍁🍁🍁🍁🍁


   

  short poem on father in marathi  हिरो हे केवळ पडद्यावर नसतात

  तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात - happy fathers day

  🍁🍁🍁🍁🍁🍁


   

  baba marathi quotes  आईसाठी खूप लिखाण केलं जातं

  पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण

  आजचा दिवस आहे खास म्हणूनच

  तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास - पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  🍁🍁🍁🍁🍁


   

  बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे

  म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे

  🍁🍁🍁🍁🍁


   

  baba kavita in marathi text  माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे

  कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे - पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  🍁🍁🍁😊


   

  Marathi Kavita on Baba  मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा, 

  स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

  तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

  🌷🌷🌷🌷🌷


   

  vadil kavita in marathi  वडील हे खंबीर नेतृत्वाचे प्रतिक आहे,

  फणसाला बाह्यरुपाने जरी असले काटे

  तरी अंतरी सदैव गोडवाच असतो,

  स्वतः मात्र कश्याही परिस्थितीत राहून

  मुलांच्या भवितव्यासाठी मोठी मोठी

  स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणारे वडील असतात,

  वडील घरचे आधारस्तंभ असतात, त्यांच्या

  असण्याने कुणाही परकियांची वाकड्या नजरेने

  बघण्याची हिंमत नसते,

  असे हे संसार गाडा सुरळीत चालवणारे

  आई बाबा असता


   

  Marathi Kavita on वडिल  बाप हाच देव ।मायेचा सागर ।

  प्रेमाचे आगर । माझ्यासाठी… ॥

  पकडले बोट । तात माझा गुरू ।

  आयुष्य हे सुरू । बापामुळे… ॥

  🌷🌷🌷🌷🌷


   

  वडील आठवण कविता

  कितीही अपयशी झाल्यावरही

  विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो

  तो म्हणजे बाबा

  🌷🌷🌷🌷🌷


   

  बाबांवर कविता (वडिलांवर कविता)

  किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?

  घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड

  आपल्या आई वडीलांना

  आपल्या सोबत ठेवण्यासाठी

  कधीच नाही भांडत…

  🌷🌷🌷🌷🌷


   

  Father's day special  संध्याकाळच्या जेवणची चिंता करते

  ती “आई”…

  आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात

  ते “बाबा”..

  🌷🌷🌷🌷🌷


   

  जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर

  आपले आईवडील

  त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…

  🌷🌷🌷🌷🌷


   

  quotes for dad in marathi  न हरता न थांबता प्रयत्न कर

  बोलणारे आई वडीलच असतात

  🌷🌷🌷🌷🌷


   

  वडिलांवर Quotes  माझ पहिल प्रेम आई वडील

  आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच

  कमी झाल नाही..


   

  papa quotes in marathi  बाबांचा मला कळलेला अर्थ…

  बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर

  बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,

  स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झ़टणार अंतःकरण…

  🌼🌼🌼🌼🌼


   

  खरा आनंद तर तेव्हा होईल

  जेव्हा पैसे माझे असतील

  आणि खरेदी माझे आईबाबा करतील..

  🍁🍁🍁🍁🍁


   

  father quotes in marathi  यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा

  आपण भरारी मारत असू,

  पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून

  पहात असतील,

  ते दोन डोळे म्हणजे आपले

  आई-वडील..

  🍁🍁🍁🍁🍁


   

  मुलगी आणि बाबा कविता

  आई बाबा वरती माया

  अपार असायला पाहिजे

  सागरासारखं प्रेम

  अपार असायला पाहिजे

  श्रावण बाळाने केली जशी सेवा

  तशी आपण पण करायला पाहिजे

  🍁🍁🍁🍁🍁


   

  मराठी बाप

  बाप चारोळी

  "बाप"

  माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी

  स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला.

  मुलगी आणि बाबा कविता

  जेव्हा सगळे साथ सोडतात ना तेव्हा

  फक्त बापपाठीशी असतो..

  😊🙏🎈


   

  Marathi Kavita on Father  माझे बाबा कविता 

  सारे वर्णिती आईची वेडी माया

  तरी बाप असे कुटुंबाचा पाया

  माया बापाची जणू नारळ खरे

  राग जरी वर आत प्रेम झरे

  घरासाठी बाप राबे दिनरात

  देह झिजे त्याचा जळे जशी वात

  ढाल बनुनी बाप उभा दारात

  धजे ना कोणी उगा येण्या घरात

  माया बापाची असे कस्तुरीपरी

  दिसे न वरून जाणावी अंतरी

  उलटेल जेव्हा वडिलांची साठी

  बना तुम्ही त्यांच्या आधाराची काठी


   

  वडिलांविषयी कविता  बाबा

   

  तो कधीही स्तुती करीत नाही.

  तो बढाई मारणारा कधीही नाही.

  तो फक्त शांतपणे काम करतो

  त्यांच्यासाठी त्याला सर्वात जास्त प्रेम आहे.

  त्याची स्वप्ने क्वचितच बोलली जातात.

  त्याची इच्छा खूपच कमी आहे,

  आणि बहुतेक वेळा त्याची चिंता खूप बोलून जाईल.

  तो तिथे आहे … एक भक्कम पाया

  आमच्या सर्व जीवनातील वादळातून,

  धरून ठेवण्यासाठी एक मजबूत हात तणाव

  आणि कलहांच्या वेळी.

  खरा मित्र आपण वळवू शकतो

  जेव्हा काळ चांगला किंवा वाईट असतो.

  आमच्या महान आशीर्वादांपैकी एक,

  माणूस ज्याला आम्ही बाबा म्हणतो…

  🌷🌷🌷🌷🌷


   

  तुमच्या कविता  ☀️सूर्याप्रमाणे तळपनाऱ्या

  जीवनाच्या वाटेवर

  मायेची सावली तुम्ही …

  जीवनातील दु:खरूपी..

  युद्ध व माझ्यातील…

  ढाल बनता तुम्ही…

  देव म्हनावे तरी कसे, तुम्हाला

  तुम्ही तर त्याहुनी

  श्रेष्ठ माझ्यासाठी…

  देव देतो सुख दुःख दोन्ही …

  पण तुम्ही ..

  सुखाने आयुष्य भरले माझे तुम्ही….

  पूर्व जन्माची पुण्याई माझी ..

  लाभले पिता म्हणुनी तुम्ही…

  हीच धन्यता माझी….

  - ADITYA SHAM ZINAGE


   

  दैव होता तू, देव होता तू,

  खेळण्यातला माझा खेळ होता तू |

   

  शहाणी होती मी,वेडा होता तू,

  माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू ||

   

  आज तू फेडू दे, सारे पांग मला,

  जगण्या रे मला अजुनही तूच हवा |||

     बाबांसाठी सेवानिवृत्ती च्या शुभेच्छा संदेश, कविता पहा.

  Leave Comment